औषधांचा रिझल्ट पाहून शेतकरी खुश!
नई खेती नया किसानAgrostar
औषधांचा रिझल्ट पाहून शेतकरी खुश!
➡️मोर्शी तालुक्यातील अंकुश बाळकृष्ण पेठे हे शेतकरी दरवर्षी हरभरा पिकाची लागवड करतात.परंतु ते सांगत आहेत कि, त्यांना कधीच अपेक्षित उत्पन्न निघत नव्हते. कारण पिकाची वाढ आणि पोषण योग्य रित्या होत नव्हते. परंतु या वर्षी त्यांनी हरभरा पिकात अ‍ॅग्रोस्टार च्या झेनेक्स चा वापर केला आणि त्यांना चमत्कार पाहायला मिळाला. तर नक्की असे काय बदल त्यांच्या पिकामध्ये दिसून आले हे त्यांनी पोस्ट द्वारे सांगितले आहे. ➡️शेतकरी मित्रांची पोस्ट पाहण्यासाठी क्लिक करा. ➡️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
5
0
इतर लेख