AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीन पिकातील तण नियंत्रण!
आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीन पिकातील तण नियंत्रण!
पीक वाढीच्या अवस्थेत वेळीच तण नियंत्रित केले नाही तर तन अन्नद्रव्ये, पाणी आणि सूर्यप्रकाश आणि जागा यांच्याशी पिकासोबत स्पर्धा करते आणि त्याचा परिणाम उत्पादनावर दिसून येतो. यासाठी सोयाबीन पीक १५ ते २० दिवसांचे असताना खुरपणी करावी अथवा पिकात गोल आणि रुंद पानांच्या तणांसाठी ईमाझेथापीर + ईमाझेमॅक्स घटक असेलेले ओडिसी तणनाशक @ ४० ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे घेऊन फवारणी साठी वापरावे. तणनाशकाची फवारणी करताना जमिनीत ओलावा असावा तसेच इतर आंतरपीक नसावे हि काळजी घ्यावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
104
27