अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
उन्हाळी हंगामात वेलवर्गीय पिकाची घ्यावयाची काळजी!
शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्यात वेलवर्गीय पिकांमध्ये काळजी घेत असताना पाण्याचे योग्य व्यस्थापन आवश्यक असते. पिकांवरील जैविक व अजैविक ताण, बांधणी यासाख्या सर्व बाबीवरील संपूर्ण माहिती व मार्गदर्शन अ‍ॅग्रोस्टार ‘अ‍ॅग्री डॉक्टर’ च्या या व्हिडीओच्या माध्यमातून मिळेल. संदर्भ:-AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
38
5
इतर लेख