AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कडधान्य पिकावरील पॉड बग्स बद्दल जाणून घेऊ.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कडधान्य पिकावरील पॉड बग्स बद्दल जाणून घेऊ.
हे बग चवळी, मूग आणि उडीद या पिकामधील कोवळा शेंडा, फुले, शेंगा यामधून रसशोषण करतात. या किडीचा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आल्यास योग्य कीटकनाशकाची फवारणी करून नियंत्रित करावे.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
39
4