प्रश्नोत्तरीAgrostar India
उत्पादन वाढीसाठी वापरा जिवाणू स्लरी!
➡️शेतकरी उत्तम पीक यावे यासाठी विविध रासायनिक , सेंद्रिय खतांचा वापर करत असतो. अश्याच एका स्लरी जिवाणू बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. स्लरीचा वापर केल्यास पिकास अन्नद्रवे उपलब्ध होण्यास मदत होते. नैसर्गिक जिवाणू स्लरी चा उपयोग केल्यास पिकांची वाढ जोमाने होऊन जास्त उत्पादन मिळते. तर जिवाणू स्लरीचे फायदे तसेच बनवायची पद्दत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️ संदर्भ:-Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
307
34
इतर लेख