व्हिडिओअ‍ॅग्रोस्टार इंडिया
पिकातील बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी - 'अँट्राकॉल'
आपल्या डाळिंब, बटाटा, मिरची, द्राक्षे, टोमॅटो आणि भात यांसारख्या पिकातील बुरशीजन्य म्हणजेच पानांवरील ठिपके, करपा, डावणी व मिरचीवरील डायबॅक या रोगांच्या नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त असणारे बुरशीनाशक.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार इंडिया, हे प्रॉडक्ट उपयुक्त वाटल्यास आजच खरेदी करा व इतर शेतकऱ्यांच्या माहितीसाठी त्यांना नक्कीच शेअर करा.
92
24
इतर लेख