गुरु ज्ञानDoordarshan Sahyadri
पिकातील किटकनाशकांचे अंश' या विषयावरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन पहा.
➡️ मित्रांनो, शेतातून माल आपल्या घरात आला किंवा ग्राहकांपर्यंत आला तरी त्यात रासायनिक कीटकनाशकांचे अंश राहतात का? राहत असतील तर त्याचा काय परिणाम होतो किंवा राहिल्यास काय करावे? अशा असंख्य प्रश्नांचे समाधान आज आपण या व्हिडीओ मधून जाणून घेणार आहोत. संदर्भ:- Doordarshan Sahyadri हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
4
इतर लेख