AgroStar
रिपब्लिक डे सेल' स्पर्धेचा ७ला प्रश्न!
प्रश्नोत्तरीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
रिपब्लिक डे सेल' स्पर्धेचा ७ला प्रश्न!
प्रत्येक शेतकऱ्यांमध्ये एक इंजिनिअर लपलाय तो इंजिनिअर जगाला दाखवून द्यायचा आहे शेतकऱ्याचा अनोखा 'जुगाड' सेल्फी स्पर्धाद्वारे.आजच तुम्ही बनवलेल्या जुगाडासोबत तुमचा फोटो पोस्ट करा आणि आकर्षक बक्षीस जिंकण्याची संधी मिळवा . नियम आणि अटी:- १. येथे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही बनवलेल्या जुगाडासोबत तुमचा फोटो पोस्ट करा आणि आकर्षक बक्षीस जिंकण्याची संधी मिळवा. २.आपला जुगाड फोटो टाकून #जुगाड लिहून पोस्ट करा. ३- जुगाडचा फोटो क्लीन व स्पष्ट असावा. ४. स्पर्धेचा कालावधी १८ जानेवारी ते २३ जानेवारी असेल, ५. विजेत्यासाठी भेट अ‍ॅग्रोस्टार कंपनी ठरवेल. ६. स्पर्धेच्या दरम्यान प्रश्नांसाठी ड्रॉ काढण्यात येईल आणि दररोज १ भाग्यवान विजेत्याची निवड केली जाईल. ७.आम्ही अॅपवर पोस्ट किंवा बॅनरव्दारे विजेत्यांची नावे जाहीर करणार आहोत.
126
2
इतर लेख