कापसातील मररोग नियंत्रण !
गुरु ज्ञानतुषार भट
कापसातील मररोग नियंत्रण !
🌱मररोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कपाशीच्या रोगग्रस्त झाडावरील पाने मलूल होतात. ढगाळ वातावरण आणि जमिनीतील अतिरिक्त ओल्यामुळे मुळीची कार्य करण्याची क्षमता मंदावते. झाडातील ताठरपणा कमी होऊन झाड सुकू लागते आणि पाते, फुले, बोन्डे यांची गळ देखील होते. जमिनीतील अतिरिक्त ओलावा कमी करून मुळीची चांगली वाढ होण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% डब्लूजी @500 ग्रॅम, कार्बेन्डाझिम 50% डब्लूपी @500, ह्यूमिक @500 ग्रॅम एकत्रित करून अमोनिअम सल्फेट सोबत द्यावे. 🌱संदर्भ:- तुषार भट हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
11
0
इतर लेख