गुरु ज्ञानAgrostar India
कापसातील गुलाबी बोन्ड अळीचा जीवनक्रम घ्या जाणून !
🌱शेतकरी मित्रांनो, कापूस पिकांमधील गुलाबी बोन्ड अळी वर नियंत्रण मिळवायचे असेल तर त्याचा जीवनक्रम माहित असणे गरजेचे असते. तरच आपण त्यावर उपाय योजना करू शकतो. तर याचबद्दल सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 🌱संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
36
10
इतर लेख