आंतरराष्ट्रीय कृषीनोल फार्म
साबुदाणा (टॅपिओका) लागवड व काढणी
• साबुदाणा पिकाची लागवड खोडांपासून केली जाते. या कांड्या लागवडीपूर्वी रासायनिक द्रावणात भिजवून, १ मीटरच्या अंतरावर लागवड करतात. • ज्यावेळी हे पीक १ महिन्याचे होते, त्यावेळी पिकामध्ये आंतर मशागत (तण नियंत्रण व खतांचा वापर) केला जातो. • कंदाची संख्या वाढविण्यासाठी जमिनीमध्ये २५% आर्द्रता असणे आवश्यक असते. • लागवडीनंतर साधारणतः ८ महिन्यांत खोड पीक काढणीस तयार होते आणि १२ महिन्यांनंतर कंद कापणीस तयार होतात. संदर्भ:- नोअल फार्म
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
229
0
इतर लेख