AgroStar
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
महिलांना शेतीपूरक व्यवसायकरिता मिळते अनुदान |
➡️शेतकरी मित्रांनो, सध्या महीला देखील मोठया प्रमाणावर व्यवसाय करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारद्वारे महिलांना व्यवसाय चाल्लू करण्याकरिता अनुदान दिले जाते. त्याबद्दल संपूर्ण माहीती आज आपण पाहणार आहोत. ➡️संदर्भ: Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
31
6
इतर लेख