AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हायरल जुगाडअ‍ॅग्रोवन
पेट्रोलचे भाव गगनाला भिडले, पठ्ठ्याने बनवली बाईकलाच सायकल!
➡️सध्या पेट्रोलचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत, या महागाईमुळे पेट्रोलपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही लोक इलेक्ट्रिक बाइककडे वळू लागले आहेत. अशा परिस्थितीत देसी जुगाडच्या मदतीने एका व्यक्तीने बाईकचे सायकलमध्ये रूपांतर केले आहे.. ➡️या महागाईमुळे पेट्रोलपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही लोक इलेक्ट्रिक बाइककडे वळू लागले आहेत. अशा परिस्थितीत देसी जुगाडच्या मदतीने एका व्यक्तीने बाईकचे सायकलमध्ये रूपांतर केले आहे, ज्याचा व्हिडिओ इंटरनेट जगतात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ➡️व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने जुगाडच्या माध्यमातून आपली मोटारसायकल सायकलमध्ये बदलल्याचे पाहायला मिळत आहे. या भावाचं डोकं बघून इंजिनिअरही आपल्या कर्तबगारीवर संशय घेतील. कारण त्या माणसाने बाईकचा वरचा भाग काढून त्याच्या सायकलला बसवला आहे. एवढेच नाही तर त्याने ही सायकल-बाईक रस्त्यावर चालवण्यास सुरुवातही केली आहे. ➡️या जुगाडला सोशल मीडिया यूजर्सकडून खूप पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे, तर अनेकांनी हा देसी जुगाडचा चमत्कार असल्याचे म्हटले आहे. . अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
6