समाचारप्रभुदेवा जीआर व शेती योजना
पी.एम.किसान. नवीन नोंदणी!
➡️पी.एम.किसान. हि योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे. परंतु माहितीच्या अभावा मुळे बरेच शेतकरी या योजनेसाठी नोंदणी करू शकलेले नाहीत. त्या शेतकऱ्यांसाठी या व्हिडिओ मधील माहिती महत्वाची ठरेल. कारण पी.एम.किसान. चे नवीन नोंदणी करण्याची संपूर्ण प्रक्रिया यामध्ये दिलेली आहे. ➡️संदर्भ :Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
22
इतर लेख