थंडीपासून सर्व फळांचे तडकण्या पासून संरक्षण होण्यासाठी
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
थंडीपासून सर्व फळांचे तडकण्या पासून संरक्षण होण्यासाठी
थंडीमुळे फळभाजी तसेच सर्व फळपिकांमध्ये फळ उकलणे अथवा फळ तडकणे समस्या भेडसावते.यावर प्रतिबंधक उपाय म्हणून फवारणी किंवा ठिबक द्वारे कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन द्यावे.
36
0