AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
सोयाबीनचे मिळवा बंपर उत्पादन
🌱सततच्या पावसामुळे आणि वातावरण बदलामुळे सोयाबीन पिकात पिवळेपणाची समस्या पाहायला मिळत आहे. तर त्यावर नियंत्रण आणि उपाययोजना कश्या कराव्या याबद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 🌱संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
164
46
इतर लेख