कपाशीसाठी जमिनीची मशागत पुर्व तयारी
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कपाशीसाठी जमिनीची मशागत पुर्व तयारी
कपाशीच्या चांगल्या वाढीसाठी जमीन हि तणविरहित असावी, तसेच लागवडी नंतर सुरवातीचे काही आठवडे जमिनीत पुरेसा ओलावा असावा तसेच पाण्याचा चांगला निचरा व्हावा जेणेकरून कापुस वाढ व एकंदरीत विकास जोमदार होईल. मशागत विषयी सल्ला उपयुक्त वाटला तर पिवळ्या रंगाचा अंगठा/
206
0
इतर लेख