व्हिडिओइंडियन फार्मर
पिकामध्ये नेमक्या कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे हे 'असे' ओळखा!
पिकामध्ये अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास पिकाच्या वाढीवर तर परिणाम होतोच त्याचबरोबर पिकामध्ये पान, फुल फळ यांचा रंग बदलणे किंवा फुल व फळांची गळ होणे एकंदरीत पिकाच्या उत्पादनावर परिणाम होतो. तर कोणत्या अन्नद्रव्याची लक्षणे कशी ओळखता येतील हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा व आपल्या पिकास योग्य अन्नद्रव्यांचा पुरवठा करा.
संदर्भ:- इंडियन फार्मर हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
445
155
इतर लेख