स्मार्ट शेतीSayaji Seeds
पिकामध्ये मल्चिंग आच्छादनाचे महत्व!
➡️ पिकामध्ये मल्चिंग आच्छादनाचा वापर करणे का आवश्यक आहे. यामुळे कोणते फायदे होतात? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Sayaji Seeds. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
37
4
इतर लेख