AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखSantosh Jadhav
घरच्याघरी भाजीपाला रोपांची नर्सरी बनवा आणि पैसे वाचवा!
➡️ मित्रांनो, टोमॅटो, मिरची, कोबी, फुलकोबी, कलिंगड, शिमला यांसारख्या भाजीपाला पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी निरोगी, उत्तम वाढ झालेली व योग्य वयाची रोपे असणे अत्यंत महत्वाचे असते तर आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून नर्सरी बनवायची पद्धत, तंत्रज्ञान व फायदे याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. संदर्भ:- Santosh Jadhav. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
66
18
इतर लेख