गुरु ज्ञानAgrostar India
पिकांच्या दर्जेदार वाढीसाठी फायदेशीर!
🌱अॅग्रोस्टार घेऊन आले आहे, पिकांच्या जोमदार वाढीसाठी भूमिका! महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना भूमिका खताचा मोठा फायदा झाला असल्याचे पाहायला मिळते. शेतकऱ्यांव्दारे या खताचे विविध फायदे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.
🌱भूमिका बद्दल अधिक माहिती :
🌱संदर्भ:- Agrostar India
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.