कापसाच्या शेतीमध्ये खोल नांगरटचे महत्व
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कापसाच्या शेतीमध्ये खोल नांगरटचे महत्व
ज्या जमिनीमध्ये मागील वर्षी कापूस पुर्नबहार म्हणजेच फरदड घेतली आहे अशा जमिनींची उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करून माती तापू द्यावी. ज्याद्वारे पुढील खरीप कापसावरील विविध किडींच्या प्रादुर्भावास चांगला प्रतिबंध मिळू शकतो.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
50
0
इतर लेख