AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखसचिन मिंडे कृषिवार्ता
उन्हाळ्यात कमी कालावधीत जास्त पैसा मिळवून देणारी पीके!
➡️ उन्हाळ्यात हंगाम सुरु होताच बऱ्याच शेतकऱ्यांना कमी पाण्याच्या उपलब्धतेत आपण कोणते पीक घ्यावे जेणेकरून आपल्याला चांगला फायदा होईल असा प्रश्न पडतो. तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचे उत्तर मिळण्यास मदत होईल कि आपण उन्हाळ्यात कोणते पीक घेणे फायद्याचे ठरेल. तर मित्रांनो व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा. संदर्भ:- सचिन मिंडे कृषिवार्ता., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
184
52