कृषी यांत्रिकीकरणAgrostar India
ट्रॅक्टरला ग्रीस लावण्याची पद्धत !
👉🏻शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टर हा एक सध्या आपल्या साठी खूप गरजेची गोष्ट बनली आहे.परंतु त्याचा वापर करत असताना त्याच्या मेन्टेनन्स कडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. तर आज आपण ट्रॅक्टरमध्ये ग्रीसचा वापर कसा होतो ते आज जाणून घेऊया. त्याच्या संपूर्ण माहितीसाठी पूर्ण व्हिडिओ पहा. 👉🏻संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
2
इतर लेख