सल्लागार लेखKrishi Media & Tec
ट्रॅक्टरसह नांगर चालविण्याची योग्य पद्धत!
➡️ मित्रांनो, आपण पिकाच्या लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करून मशागत करतो हि नांगरट ट्रॅक्टरद्वारे करत असल्यास नांगर चालविण्याची योग्य पद्धत कोणती, नांगर कसा जोडावा याबाबत सदर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. संदर्भ:- Krishi Media & Tec.. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
35
10
इतर लेख