AgroStar
पशुपालन Great maharashtra
उन्हाळ्यात जनावरे आजारी पडू नयेत यासाठी, घ्या काळजी !
➡️शेतकरी मित्रांनो, सध्या कडक उन्हाळा चालू आहे, उन्हामुळे सर्वांच्याच अंगाची लाहीलाही होत आहे. तर तसेच जनावरांना देखील उष्णतेचा प्रचंड त्रास होत आहे. तर ते आजारी पडू नयेत यासाठी काय काळजी घ्यावी. ही माहीती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- Great Maharashtra हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
3
इतर लेख