कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
प्रोत्साहन अनुदान दुसरी यादी येणार!
➡️नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून ५० हजार रुपये दिले जात आहेत. आता प्रशासनाकडून नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची दुसरी यादी प्रकाशित केली जाईल अशी माहिती दिली आहे. या याद्या सीएससी पोर्टलवर शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहेत. तर याबद्दल सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
27
6
इतर लेख