सल्लागार लेखग्रेट महाराष्ट्र
फवारणीवेळी खतांची बचतीसाठी यंत्राचा वापर!
शेतकरी बांधवांनो आपण वाढीसाठी किंवा रोग नियंत्रणासाठी सर्व पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करतो, परंतु काहीवेळा कीटकनाशके धुक्याप्रमाणे संपूर्ण झाडावर पसरत नाहीत आणि अचूक परिणाम देत नाहीत. म्हणून अ‍ॅग्रोस्टारने ग्लॅडिएटरची मिस्ट ब्लोअर गन घेऊन आले आहेत. याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- Great Maharashtra, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा."
48
16
इतर लेख