गुरु ज्ञानMe active farmer
शेतकऱ्यांनो घ्या जाणून ! महींद्रा ट्रॅक्टरची काय आहे खासियत !
🚜शेतकरी मित्रांनो, आपण जर ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करत असाल. तर त्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे डिझेल फिल्टर आणि त्याचे कार्य. याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 🚜 संदर्भ:-Me active farmer वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
2
इतर लेख