व्हिडिओMilind Bhor
शेतकऱ्यांना पाणी नियोजनासाठी आणखी एक पर्याय 😊- रेन पाईप
शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडीओमध्ये पिकाला रेन पाइपद्वारे पाण्याचे नियोजन कसे करू शकता. या पाईपचा कसा वापर केला जातो? याबाबत जाणून घेणार आहोत. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Milind Bhor. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
115
6
इतर लेख