AgroStar
अॅग्री डॉक्टर सल्लाAgrostar India
काकडीवर्गीय पिकाचे उत्पादन वाढीसाठी शेंडा खुडणी!
काकडी, भोपळा, दोडका तसेच दुधी भोपळा यांसारख्या पिकात सुरुवातीच्या अवस्थेत शेंडा खुडणी केव्हा करावी व का करावी याविषयी अ‍ॅग्री डॉक्टर यांनी संपूर्ण माहिती व मार्गदर्शन व्हिडिओ मध्ये सांगितले आहे. तर व्हिडीओ नक्की पहा आणि आवडल्यास लाईक करा व आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा! संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा..
50
8
इतर लेख