AgroStar
कृषि वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
भूमिहीनांना घरासाठी जागा, शेती साठी गायरान
"➡️नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ग्रामीण भागातील भूमिहिन लोकांसाठी सरकारकडून घरासाठी आणि शेती करण्यासाठी गायरान जमिनी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, या योजनेबाबत अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- कृषी मंथन वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा. "
15
6
इतर लेख