AgroStar
कलिंगड/खरबूज पिकातील फळमाशीसाठी नियंत्रणासाठी उपाययोजना!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
कलिंगड/खरबूज पिकातील फळमाशीसाठी नियंत्रणासाठी उपाययोजना!
कलिंगड पिकात फळांची सेटिंग झाल्यावर त्यावर फळाशीचा प्रादुर्भाव होतो. फळांना डंक मारल्यामुळे फळ वाकडे होऊन त्याचा पुढे विकास होत नाही. यावर उपाययोजना म्हणून सुरुवातीला काकडीवर्गातील पीक लागवड केलेले शेत पुन्हा कलिंगड लागवडीसाठी निवडू नये तसेच आधीच्या पिकाचे अवशेष शेतातून नष्ट करावे. शेवटी कलिंगड पिकात फुले लागताच कामगंध सापळे एकरी 5 ते 10 लावावे. जेणेकरून फळमाशीचा नरपतंग त्यामध्ये अडकून नियंत्रित केला जाईल. तसेच फळांचे होणारे नुकसान टाळले जाईल संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
12
5
इतर लेख