AgroStar
जिऱ्यामध्ये बीजोपचार
कृषि ज्ञानAgroStar एग्री-डॉक्टर
जिऱ्यामध्ये बीजोपचार
जिऱ्यामध्ये करपा आणि मर रोग टाळण्यासाठी, लागवडी वेळी मॅन्कोझेब किंवा थायरम ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे यांची बीज प्रक्रिया करावी.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
924
2
इतर लेख