AgroStar
पशुपालनकिसानवाणी
७० म्हैशींच्या गोठ्यातून 'ते' विकतात महिन्याला ७.५ लाखांचे दूध!
शेतकरी बंधूंनो, कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ गावच्या प्रभाकर पाटील यांनी म्हैस पालनातून किमया करून दाखवली असून त्यांची महिनाची कमाई १० लाखांच्या घरात आहे.म्हैस पालनात त्यांनी असं नेमक काय केलय? की ज्यामुळे त्यांची वर्षाची कमाई कोटीच्या घरात पोहचलीय..? चला तर जाणून घेऊया प्रभाकर पाटील यांच्या करोडो रूपये कमाईच्या म्हैस पालन व्यवसायाची यशोगाथा… 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-किसानवाणी, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
8
इतर लेख