AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओAgroStar YouTube Channel
लिंबूवर्गीय पिकांमधील कॅन्कर रोगाचे नियंत्रण!
लिंबूवर्गीय पिकांमध्ये कॅन्कर या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो. याचे नियंत्रण कसे करावे या विषयी कृषी तज्ज्ञांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे तर हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार युट्युब चॅनेल., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
64
24