लिंबूवर्गीय पिकांमध्ये अधिक फुलधारणेसाठी खत व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
लिंबूवर्गीय पिकांमध्ये अधिक फुलधारणेसाठी खत व्यवस्थापन!
शेतकरी मित्रांनो, संत्रा, लिंबू, मोसंबी या लिंबूवर्गीय पिकांमध्ये कळी निघताच, अधिक फुलधारणेसाठी १२:६१:०० @५ किलो प्रति एकर ठिबकद्वारे देऊन १३:४०:१३ @५ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. असे अन्नद्रव्यांचे योग्य नियोजन केल्यास अधिक बहार येऊन उत्पादन वाढीस मदत होते. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
42
17
इतर लेख