संत्रीवर्गीय पिकात फळ फुगवणीसाठी नियोजन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
संत्रीवर्गीय पिकात फळ फुगवणीसाठी नियोजन!
➡️ लिंबूवर्गीय फळांना उन्हाळ्यात चांगली मागणी असते. त्यामुळे फळे चांगले फुगवणीसाठी तसेच गुणवत्तेसाठी फळ फुगवणी अवस्थेत 13:40:13 विद्राव्ये खत @3 ग्रॅम व सूक्ष्म अन्नद्रव्ये @1 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. तसेच फळकूज व फळमाशीचे वेळीच नियंत्रण करावे व पिकास जमिनीत वापसा राहील यापद्धतीने पाण्याचे नियोजन करावे. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
42
9
इतर लेख