अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
संत्रीवर्गीय पिकात फुलांची आणि फळांची सेटिंग होण्यासाठी उपाययोजना!
➡️ संत्रावर्गीय पिकात नवीन बहार धरण्यासाठी पाण्याचा ताण पूर्ण झाला असल्यास झाडांना जमिनीतून शेणखत, निंबोळी पेंड सोबतच योग्य रासायनिक खतांची मात्रा द्यावी व पिकास योग्य पद्धतीने पाण्याचे नियोजन करावे. पुढे चांगल्या फुल आणि फळ धारणेसाठी फवारणीतून १३:००:४५ @३ ग्रॅम, चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१.५ ग्रॅम व अमिनो ऍसिड @२ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. फुले लागण्यापुर्वीच बागेत कीड व रोग व्यवस्थापन करावे.
संदर्भ:-अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.