AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
संत्रा,मोसंबी फुलगळ थांबवण्यासाठी
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
संत्रा,मोसंबी फुलगळ थांबवण्यासाठी
संत्रा व मोसंबीच्या फुलांची गळ होतेय असे जाणवल्यास यावर उपाय म्हणून 100लिटर पाण्यामध्ये बोरॉन100ग्रॅम आणि नॅपथॅलीक असेटिक ऍसिड30मिली एकत्रित फवारणी करावे.तसेच रस-सोषक कीड आणि रोगांचे नियंत्रण करावे.
198
9