AgroStar
पशुपालनModern Farming आधुनिक शेती
उन्हाळ्यातील शेळीपालन, अडचणी आणि उपाय!
➡️शेतकरी मित्रांनो, सध्या उन्हाचा पारा अत्यंत वाढत आहे. त्यामुळे जर आपण शेळीपालन करत असाल तर त्या मध्ये अडचणी येत आहेत त्यासंदर्भातील उपाय आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- Modern Farming आधुनिक शेती हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
3
इतर लेख