पशुपालनप्रभुदेवा जीआर व शेती योजना
पशुपालकासाठी 'राष्ट्रीय गोकुळ मिशन' महत्वाची योजना!
➡️ केंद्र सहाय्यित राष्ट्रीय गोकूळ मिशनअंतर्गत लिंग विनिश्चित केलेल्या वीर्यमात्रांचा क्षेत्रिय स्तरावर गाई-म्हशींमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रमांतर्गत वापर करण्यास मान्यता प्रदान करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतच्या सविस्तर माहितीसाठी सदर व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
6
6
इतर लेख