हवामान अपडेटमौसम तक Devendra Tripathi
महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटांचा इशारा!
शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात मागच्या आठवड्याच्या तुलनेत हवामान उष्ण व कोरडे राहील. उत्तर भागातून येणाऱ्या उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भ ते मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्यात कोणत्या जिल्ह्यात उष्णतेची लाट येईल? सर्वाधिक तापमान कुठे राहील याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- मौसम तक Devendra Tripathi. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
22
3
इतर लेख