AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताTech With Rahul
आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना!
👉🏼जुलै २०१९ ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थिती मध्ये बाधित झालेल्या तसेच नैसर्गिक आपत्तीग्रस्त पात्र शेतकऱ्यांच्या पिक कर्जाची कर्जमाफी देण्याकरीता शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.तर याबद्दल संपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 👉🏼संदर्भ:-Tech With Rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
52
10
इतर लेख