हवामान अपडेटस्कायमेट
महाराष्ट्राचा साप्ताहिक (२८ते ३जानेवारी) हवामान अंदाज!
या आठवड्यात महाराष्ट्रात हवामान पूर्णपणे कोरडे राहण्याची शक्यता आहे. २८ -३० डिसेंबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील उत्तर जिल्ह्यांमध्ये तापमानात घट होऊ शकते. या भागांतील काही भागात जास्त थंडीचे हवामान राहील.हवामाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ - Skymet Weather, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
19
4
इतर लेख