AgroStar
कृषी यांत्रिकीकरणSHETI GURUJI
शेतकऱ्यांच्या फायद्याचे यंत्र; एकदा बघाच!
➡️ पिकातील आंतरमशागतीच्या कामांसाठी 'पावर वीडर' हि मशीन अत्यंत उपयुक्त आहे. ➡️ या मशीनद्वारे तणनियंत्रण, भर लावणे तसेच बेड पाडणे यांसारखी कामे सहज होतात. ➡️ याच्या सविस्तर माहितीसाठी सदर व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- SHETI GURUJI. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
89
44
इतर लेख