AgroStar
हवामान अपडेटSkymet Weather
महाराष्ट्रामध्ये आज होईल अवकाळी पाऊस !
➡️शेतकरी मित्रांनो, काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये कडाक्याचा उन्हाळा पाहायला मिळत आहे .परंतु आज काही भागामध्ये पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज स्कायमेट ने वर्तवला आहे तर पहा कोणत्या भागात पडेल पाऊस याबद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- Skymet Weather, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
32
2
इतर लेख