AgroStar
मक्याची बाजारपेठेतून ताजी माहिती
मंडी अपडेटअॅग्रीवॉच
मक्याची बाजारपेठेतून ताजी माहिती
बिहार आणि आंध्र प्रदेशात प्रचंड उत्पादन झालेले असले तरी शेतकऱ्यांना आपला माल इतक्यात न विकण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कारण पिक बाजारात येण्याचा काळ असल्यामुळे आत्ता त्यांना योग्य भाव मिळणार नाही.
जुलै महिन्यानंतर किंमतीत वाढ होतील, असा आमचा अंदाज आहे, त्यामुळे त्या वेळी आपले उत्पादन अधिक किंमतीला विकणे जास्त चांगले आहे. महाराष्ट्रात जुलै-ऑगस्टमध्ये मक्याचे दर वाढू शकतात. त्यामुळे आपला माल जुलैपर्यंत साठवून ठेवण्याची शिफारस करण्यात येत आहे. गुजरा
145
0
इतर लेख