सल्लागार व्हिडिओModern Farming आधुनिक शेती
ॲग्रोस्टार घेवून येत आहे शेतकऱ्यांसाठी विमा संरक्षण!
अॅग्रोस्टार ही कृषी क्षेत्रातील आघाडीची कंपनी देखील देशातील शेतकऱ्यांना शेतीतील उच्च दर्जाचे उत्पादन घेऊन योग्य मार्गदर्शन करते आणि अॅग्रोस्टार अॅग्री डॉक्टर अॅपच्या माध्यमातून ५० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना घरबसल्या योग्य उत्पादन आणि माहिती मिळत आहे.याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- Modern Farming आधुनिक शेती, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
12
0
इतर लेख