AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार घेऊन आले आहे खरीप लकी ड्रॉ!
गुरु ज्ञानAgroStar
ॲग्रोस्टार घेऊन आले आहे खरीप लकी ड्रॉ!
🥳ऐका हो ऐका🔊!!! ऐका हो ऐका🔊!!! ॲग्रोस्टारने आपल्यासाठी आणली आहे एक खास झक्कास स्कीम🥳.या खरीप हंगामात आपल्या गरजेच्या वस्तू खरेदीवर मिळणार आहे शानदार बक्षिसे!🎁🎁 🥳शेतकरी मित्रांनो, 🙋🏻‍♂️तयारीला लागा आणि या खरिपात भरपूर बक्षिसे जिंका.😍ॲग्रोस्टार खरीप लकी ड्रॉ स्कीम मध्ये आजच आपली नोंद करा! यामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला 3000 रुपये किंवा त्याहून अधिकची खरेदी करायची आहे. खरेदीनंतर लगेच आपला सहभाग नोंदवला जाईल.आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हि स्कीम 15 मे ते 31जुलै 2024 पर्यंतच चालू राहील. 🥳यामध्ये सर्वात मोठे आणि प्रथम क्रमांकाचे बक्षिस🎁 असणार आहे स्वराज कंपनीचा मिनी ट्रॅक्टर🚜.. तर हि सुवर्णसंधी चकवू नका. कारण तुम्ही देखील होऊ शकता ट्रॅक्टर चे मानकरी.याचबरोबर द्वितीय क्रमांकाचे बक्षिस असेल टीव्हीएस एक्स एल 100 हेवी ड्युटी स्कुटर🛵. अहो एवढेच नाही बक्षिसे याहूनही अधिक असणार आहेत. त्यामुळे वेळ न दवडता आजच ॲग्रोस्टार ॲप वरून किंवा 9503095030 वर कॉल करून आजच खरेदी करा. 🥳संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
79
1
इतर लेख